¡Sorpréndeme!

Aai Mayech Kavach | 'आई' म्हणून मालिकेकडे बघताना | Bhargavi Chirmuley, Urmila Kothare

2022-01-19 4 Dailymotion

कलर्स मराठीवरील 'आई मायेचं कवच' या मालिकेतील मीनाक्षी म्हणजेच अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि निर्माती उर्मिला कोठारे यांनी या मालिकेविषयी त्यांचं मत मांडलं. मीनाक्षी साकारताना भार्गवीने केलेली तयारी? उर्मिला एक आई म्हणून या मालिकेकडे कशी बघते? जिजा आणि उर्मिला या मायलेकींचा संवाद कसा होतो? या विषयी जाणून घेऊया या Interviewमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale